4 व्यक्तींसाठी
साहित्य :उडीद डाल -250 grm
हिरवी मिरची -2
जिरे -1/2 tbsp
मीठ,साखर -चवीनुसार
दही -500 grm
तेल
लाल मिरची पावडर, कोथंबिरी ,चाट मसाला -सजावटीसाठी
कृती -प्रथम 4 तास उडीद डाल भिजत घालणे, मिक्सरमधे डाल[पाणी घालू नये],मिरची, जिरे व मीठ बारीक़ करून घेण, एका पैनमधे तेल गरम करून त्यात चमच्याने मिश्रण टाकून डीप-फ्राई करावे, वडे साध्या पाण्यात भिजवावे व सर्विंग करताना त्यातले पाणी काढून टाकावे,
एका बाउलमधे दही,साखर व चवीनुसार मीठ घेउन फेटावे, एका प्लेटमधे वडे लाऊन त्यावर दही घालावे व सर्विंगसाठी मिरची पाउडर आणि कोथंबिरी चाट मसाला घालावा
Comments
Post a Comment